थेट कोकणातून आणलेले खारे मासे!

कोकणच्या किनाऱ्याचा अस्सल स्वाद, आता थेट तुमच्या घरापर्यंत!

सोडे, सुरमई आणि बोंबील—कोकणच्या पारंपरिक पद्धतीने वाळवलेली उत्तम दर्जाची सुकी मासळी. पुणे येथून संपूर्ण भारतात डिलिव्हरी.
सोडे (सुकवलेली कोळंबी – Dried Prawns)
Price range: ₹450.00 through ₹1,800.00
Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
Rated 0 out of 5
सुरमई – बोटी (Dried Kingfish)
Price range: ₹300.00 through ₹1,200.00
Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
Rated 0 out of 5
सुकट – जवळा (Baby Prawns)
Price range: ₹100.00 through ₹400.00
Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
Rated 0 out of 5
बोंबिल (सुकवलेले बोंबिल – Bombay Duck) – जाड
Price range: ₹200.00 through ₹800.00
Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
Rated 0 out of 5
बोंबिल (सुकवलेले बोंबिल – Bombay Duck)
Price range: ₹160.00 through ₹630.00
Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
Rated 0 out of 5
अंबाडी – करंदी (Shrimps)
Price range: ₹175.00 through ₹700.00
Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
Rated 0 out of 5

तुम्ही WhatsApp वरून देखील ऑर्डर करू शकता

Rated 5 out of 5
नमस्कार 🙏 मी रिवा ऍग्रो कडून सुकी मासळी खरेदी केली आहे... पार्सल पॅकिंग खूप चांगले आहे आणि प्रॉडक्ट्स खरोखर खूप ताजी आणि स्वच्छ आहे .. धन्यवाद..

प्रमाणित उत्पादने

आम्ही FSSAI प्रमाणित आहोत, त्यामुळे उत्पादनांच्या गुणवत्तेची आणि स्वछतेची पूर्ण खात्री बाळगा!

उत्तम दर्जा, अस्सल चव ! गुणवत्तेशी तडजोड नाही.

सुकी मासळी खाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे

हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस

सुकट (बारीक कोळंबी) किंवा बोंबील आपण हाडांसकट खातो. यामधून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळते.

खनिजे आणि जीवनसत्त्वांचा साठा

सुक्या मासळीत आयर्न (लोह), झिंक आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात.लोहामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण (Hemoglobin) वाढण्यास मदत होते.

प्रथिनांचा (Protein) उत्तम स्रोत

ताजी मासळी सुकवल्यानंतर त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे त्यातील पोषक तत्वांची घनता वाढते. सुक्या मासळीमध्ये उच्च दर्जाचे ‘लीन प्रोटीन’ असते.

ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचे वरदान

सुक्या मासळीमध्ये, विशेषतः सुरमई सारख्या प्रकारांमध्ये Omega-3 Fatty Acids मुबलक प्रमाणात असतात. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत.