Get the best Dried Fish Delivered Pan-India!"

"आमच्या दर्याची चव, आता तुमच्या घरांत! |

Agricultural machinery and crops at Riva Agro farm in India.
थेट कोकणातून आणलेले खारे मासे!

कोकणच्या किनाऱ्याचा अस्सल स्वाद, आता थेट तुमच्या घरापर्यंत!

सोडे, सुरमई आणि बोंबील—कोकणच्या पारंपरिक पद्धतीने वाळवलेली उत्तम दर्जाची सुकी मासळी. संपूर्ण भारतात डिलिव्हरी.

riva agro sun dried icon

100% Sun Dried

पारंपारिक पद्धतीनं सुकवलेली मासळी

riva agro preservatives free icon

No Preservatives

केमिकल फ्री - आरोग्यदायक एकदम चविष्ट

riva agro odor free icon

Odor-free dried fish delivery

वास विरहित पॅकिंग

riva agro courier icon

Nationwide Delivery

घरपोच सेवा

Premium Quality Dried Fish Online

कोकणचो सुको म्हावलो, आता तुमच्या दारात पावलो!

“Explore a wide range of authentic dried fish from Konkan. Hygienically packed, 100% natural, and shipped from Pune to all over India.”

सर्वाधिक विक्री होणारे प्रॉडक्ट्स

(Best Selling Products)

Agricultural machinery and crops at Riva Agro farm in India.

अस्सल कोकणी चव

Authentic Konkan

उच्च दर्जाची स्वच्छता

Purely Hygienic

नैसर्गिक प्रक्रिया

Chemical Free

घरपोच सेवा

Nationwide Delivery

Close-up of a fresh green basil leaf for organic farming and agriculture.

सुकी मासळी खाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे

riva agro bodybuilder

स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने

मासे हे उच्च दर्जाच्या प्रथिनांचे स्रोत आहेत. प्रथिने स्नायूंची वाढ आणि शरीराच्या ऊतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतात.

riva agro valentines day

हृदयासाठी उपयुक्त पोषक घटक

काही माशांमध्ये EPA आणि DHA प्रकारचे ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून मासे खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

riva agro calcium

हाडांसाठी कॅल्शियम

हाडांसकट खाल्ल्या जाणाऱ्या काही लहान माशांमधून कॅल्शियम मिळू शकते. प्रत्यक्ष प्रमाण मासळीच्या प्रकारावर आणि खाण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.

riva agro nutrients

व्हिटॅमिन B12 आणि खनिजे

मासळीमधून व्हिटॅमिन B12, सेलेनियम आणि इतर पोषक घटक मिळू शकतात. हे घटक रक्तपेशी, मज्जासंस्था आणि शरीराच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहेत.

riva agro healthy food

कमी वजनात अधिक पोषक घटक

वाळवताना पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे अनेक पोषक घटक प्रति १०० ग्रॅम अधिक एकवटलेले असतात.

⚠️ आरोग्यासाठी एक महत्त्वाची सूचना

सुक्या मासळीत मीठ जास्त असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढांनी दिवसाला एकूण ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करावे. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

चला तर मग लगेच ऑर्डर करा!

तुम्ही WhatsApp वरून देखील ऑर्डर करू शकता

ग्राहकांच्या प्रतिक्रिया

Agricultural machinery and crops at Riva Agro farm in India.

उत्तम दर्जा, अस्सल चव ! गुणवत्तेशी तडजोड नाही.​

चला तर मग लगेच खारे मासे ऑर्डर करा!

Rated 5 out of 5
नमस्कार 🙏 मी रिवा ऍग्रो कडून सुकी मासळी खरेदी केली आहे... पार्सल पॅकिंग खूप चांगले आहे आणि प्रॉडक्ट्स खरोखर खूप ताजी आणि स्वच्छ आहे .. धन्यवाद..

प्रमाणित उत्पादने

आम्ही FSSAI प्रमाणित आहोत, त्यामुळे उत्पादनांच्या गुणवत्तेची आणि स्वछतेची पूर्ण खात्री बाळगा!

उत्तम दर्जा, अस्सल चव ! गुणवत्तेशी तडजोड नाही.

Agricultural machinery and crops at Riva Agro farm in India.