मकरसंक्रांती 2025

मकर संक्राती हा सण तर ‘विसरा व माफ करा’ म्हणजेच एकमेकांबद्दल असलेले हेवेदावे, वाद विसरून जावा आणि मोठ्या मनाने त्यांना माफ करून नात्यातील स्नेह वाढवा हा संदेश देणारा आनंदाचा सण आहे.