तोंडातून पाणी आणि बोटे चाटायला मजबूर व्हाल इतकी लाजवाब टेस्टी सुके सोडे मसाला | Dry Prawns Masala
हे बघा आज आपण मस्तपैकी चमचमीत असे सुके सोडे तयार केलेले आहेत आणि अगदी घरगुती स्टाईलने तयार केलेले आहेत त्याच्यामुळे याचा स्वाद आहे ना एकदम जबरदस्त तयार झालेला आहे.